Circular - 1

सर्व सभासदांना कळविण्यात येते की, ज्या सभासदांच्या मुलांचे वय 21 वर्ष पूर्ण आणि 28 वर्षच्या आत आहे अश्या सभासदांनी त्यांच्या पाल्यांच्या लाईफ मेंबरशीपसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर सभासदत्व हे प्रचलित अजिव सभासदत्व (Life Membership) च्या 1/3 रक्कमेमध्ये म्हणजेच रक्कम ₹ 5,00,000/- च्या 1/3 रक्कम ₹ 1,66,667/- अधिक नियमानुसार 18% G.S.T. रक्कम ₹ 30,000/- असे एकूण रक्कम ₹ 1,96,667/- मध्ये देण्यात येणार आहे. पाल्यांचे सभासदत्व हे त्याच्या परिवारासाठी म्हणजेच स्वत:, पत्नी व 2 मुले यांच्या साठी स्वतंत्र असणार आहे. त्यांना स्वतंत्र अजिवन सभासदत्वच्या (Life Membership) च्या सर्व सुविधा, अटी शर्ती लागु असणार आहेत.

तरी आपणास विनंती करण्यात येते की, दि. 31 जानेवारी 2024 पूर्वी आपणा आपल्या पाल्याच्या सभासदत्वासाठी अर्ज करण्यात यावा. अर्ज करण्यासाठी सोबत लिंक वर आपल्या पाल्याची पूर्ण माहिती भरण्यात यावी. तसेच आपण भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून सोबत आवश्यक पुरावे व माहितीसह फाईल क्लब कार्यालयात जमा करण्यात यावी.

Kind request, Follow the steps to enrolled,
“Life Child Membership”
* Mandatory, as per Management Instructions.

  • Existing Member >> Membership_id >> OTP >> verify >> Update Existing Membership Info (Please use valid Email id) >> Submit >> Login details (User ID & Password) will receive on your registered email id
  • Website >> Login Tab (use received user credentials on your email id >> Dashboard >> Registration Tab >> follow the steps & fill all the mandatory fields in existing member tab >> Spouse detail >> Documents >> Select Check Box >> Submit.
  • For, Child Member >> Follow the steps to fill the child info >> Documents >> Submit >> Dwonload PDF >>
    Strict Note: Kindly SUBMIT >> Scan QR code pay Registration charge and upload the screen shot of payment details >> the downloaded HARD COPY of your FORM with attached supporting mandatory documents & submit you Complete Self attested file to;

* Self Registration mandatory https://sataraclubforum.com/  

आपला विश्वासू
ॲड. कमलेश पिसाळ
सचिव, सातारा क्लब, सातारा
SATARA CLUB FORUM
Administrative Officer
Sr. No. 516/B, Sadar Bazar, KBP Collage Road,
Satara - 415001; (MAH), India.
+91 9175005055

Garbha Workshop - 2024

Dandiya In Navaratri

Ladies Night

Holi Party On Rangapanchami

"5th" January Annual Day Celebration

"129th" Anniversary Celebrations

31st December 2023